ग्रूट का निवडावे?
सादर आहे ग्रूट, तणनियंत्रणामधील तुमचा सर्वोत्तम साथीदार. हे अनेक प्रकारच्या मोठ्या पानांच्या तणांवर आणि गवतांवर प्रभावी नियंत्रण मिळवून देते, ज्यामुळे तुमच्या भातशेतीला तिच्या क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठता येते.

100 ते 150 ग्रॅ / हे
फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल बसवलेला नॅपसॅक स्प्रेयर वापरावा
लावणीनंतर / पेरणीनंतर 0 ते 5 दिवसांनी
500 ते 600 लीटर प्रति हेक्टर
Syngenta India Ltd
Survey No – 110/11/3, Amar Paradigm
Near Hotel Sadanand, Baner Road
Pune – 411045, Maharashtra, India
© Copyright 2023 Syngenta India Limited. All right reserved.