Fusiflex Marathi – Weed Management
Your address will show here +12 34 56 78

" चित्ता माझ्या प्रगतीचे निशाण  "

Now Fusiflex with New Pack
 • Text Hover

फ्युजिफ्लेक्स 

चित्त्यासारखे वर्तन ....... इतरांच्या पुढे दहा कदम
 
 • तणांवर त्वरित नियंत्रण
 • रुंद पानांचे व गवतवर्गीय तणांवर प्रभावी 
 • सरळ व सोपा उपाय 
 • पीकात नवीन उर्जा

चित्त्यासारखे वर्तन  

-इतरांच्या पुढे दहा कदम

 • Text Hover
 • Text Hover

खालील सर्व तणांना जलद गतीने नष्ट करण्यात अत्यंत प्रभावी 

फ्युजिफ्लेक्स 

 • Text Hover
तणांचा जलद नाश

फ्युजिफ्लेक्स 3-4 तासांतच तणाची वाढ थांबवते. 1-2 दिवसांत तण नष्ट झाल्याची चिन्हे दिसू लागतात.
 • Text Hover
रुंद पानांचे व गवतवर्गीय तणांवर प्रभावी 

एकच उपाय जो रुंद पानांचे व गवत वर्गीय तणांवर संपूर्ण नियंत्रण देतो

 • Text Hover
सरळ व सोपा उपाय 

फ्युजिफ्लेक्सचीच फवारणी करायची ( दोन विभिन्न औषधे एकत्र करण्याचा त्रास नाही ) काय मग आहे ना सोपा उपाय?

 • Text Hover
पीकात नवीन उर्जा

फ्युजिफ्लेक्स फवारणीनंतर पिकाची वाढ खुंटत नाही, पीक जोमाने वाढते. त्यामुळे पिकावरील नवी पाने हिरवीगार आणि निरोगी राहतात व मिळते हिरवीगार केनोपी 

फ्युजिफ्लेक्समुळे स्वच्छ आणि निरोगी पीक येते.

आपले तण ओळखा

तण ओळख विभागामध्ये जाणून योग्य निवड करा.

अधिक माहितीसाठी, कृपया हे प्रपत्र भरा

  " चित्ता माझ्या प्रगतीचे निशाण "

  COMING SOON